श्री जगदंबा माता पतसंस्था
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण
श्री जगदंबा माता दुधसंस्था
श्री जगदंबा माता वाचनालय
   
अधिक बातम्या
 
बातमी पत्र ( नवीन पहिले )
 
   
दिनांक : ०८/०५/२००९
विषय : वीज बिल भरणा केन्द्र सुरु
माहिती : श्री जगदंबा माता पतसंस्थेच्या सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहत शाखेमध्ये दि. ०८/०५/२००९ रोजी पासुन वीज बिल भरणा केन्द्र सुरु झालेले आहे. या केन्द्राचा उदघाटन समारंभ मा. श्री. अशोककुमार खरात यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी मा. श्री. दिलीपराव शिंदे ( चेअरमन स्टाइस ), मा. श्री. संजय शिंदे ( व्हा. चेअरमन स्टाइस ), मा. श्री. तेल्हारकर ( अधिक्षक अभियंता ), मा. श्री. धनंजय औंढेकर ( कार्यकारी अभियंता ), जगदिश प्रसाद डोणी ( सहायक अभियंता ), सुभाष सोनवणे ( कनिष् अभियंता ) आदी मान्यवर उपस्थित होते. या वीज बिल केंद्रचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन चेअरमन कमलाकर पोटे यांनी केले.

 
1 बातमी सापडल्या , Browse Pages : [1]